लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिलिंद नार्वेकर

Milind Narvekar Latest news

Milind narvekar, Latest Marathi News

मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. सध्या ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आहेत.
Read More
मिलिंद नार्वेकर शिंदे गटाकडून लोकसभा लढवणार? उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | uddhav thackeray reaction over discussion about milind narvekar offer from shiv sena shinde group for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद नार्वेकर शिंदे गटाकडून लोकसभा लढवणार? उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Uddhav Thackeray News: मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाने ऑफर देत, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ...

मिलिंद नार्वेकर ठाकरे गट सोडणार? शिंदे गटातील नेत्याने दिली महत्वाची अपडेट - Marathi News | lok sabha election 2024 Will Milind Narvekar Thackeray leave the group? An important update was given by sandipan bhumare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद नार्वेकर ठाकरे गट सोडणार? शिंदे गटातील नेत्याने दिली महत्वाची अपडेट

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी झाले. ...

उद्धव ठाकरे यांनी घेतली पाटील कुटुंबियांची भेट - Marathi News | uddhav thackeray met the meenakshi patil family | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उद्धव ठाकरे यांनी घेतली पाटील कुटुंबियांची भेट

यावेळी खासदार संजय राऊत आणि मिलींद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. ...

रवींद्र फाटक, मिलिंद नार्वेकर सूरतमध्ये शिंदेंना का भेटले? - Marathi News | Why did Ravindra Phatak, Milind Narvekar meet Shinde in Surat? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र फाटक, मिलिंद नार्वेकर सूरतमध्ये शिंदेंना का भेटले?

आमदार अपात्रता सुनावणी : प्रभू म्हणाले... माहीत नाही ...

नीलम गो-हे, मिलिंद नार्वेकरांविरोधात होते सबळ पुरावे, पण...; मीरा बोरवणकरांचा आणखी एक गौप्यस्फोट - Marathi News | There was strong evidence against Neelam Gorhe, Milind Narvekar; Another secret explosion of Meera Borwankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोऱ्हे, नार्वेकरांविरोधात होते सबळ पुरावे, पण...; बोरवणकरांचा आणखी एक गौप्यस्फोट

कुठल्याही राजकीय पक्षाला एकदम रोखठोक अधिकारी आवडत नाही. आपण कुठल्याही एका पक्षाला जबाबदार धरू शकत नाही असं मीरा बोरवणकर यांनी म्हटलं आहे. ...

कुजबुज: 'तो' फोन उद्धव ठाकरेंना द्यायचा की नाही हे मिलिंद नार्वेकर ठरवतात - Marathi News | Neelam Gorhe praised Uddhav Thackeray's personal assistant Milind Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: 'तो' फोन उद्धव ठाकरेंना द्यायचा की नाही हे मिलिंद नार्वेकर ठरवतात

थेट गणेश भक्तांच्या भावनांना हात घालत गणेश मूर्ती पीओपी की शाडूच्या मातीची ते दर्शवणारा सांकेतिक शिक्का मूर्तींवर न मारण्याचे आदेश महापालिका प्रशासनामार्फत मूर्तिकारांना दिले. ...

मिलींद नार्वेकरांच्या चौफेर फटकेबाजीने परळकर झाले मंत्रमुग्ध! - Marathi News | Paralkar was mesmerized by Milind Narvekar's all-round hitting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलींद नार्वेकरांच्या चौफेर फटकेबाजीने परळकर झाले मंत्रमुग्ध!

सध्या आयपीएल चा मोसम सुरू असून विविध संघातील देशी व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपट्टूच्या फटकेबाजीचा क्रिकेटरसिक आनंद घेत आहेत. ...

Milind Narvekar: मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात कसे? आदित्य ठाकरेंनी बाहेर जाण्यास सांगितले... - Marathi News | Budget Session Maharashtra: How is Milind Narvekar in the House even though he is not an MLA? Aditya Thackeray asked to go out... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात कसे? आदित्य ठाकरेंनी बाहेर जाण्यास सांगितले...

अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या सेंट्रल हॉलमधील अभिभाषणाने झाली. हे अभिभाषण सुरू होण्यापूर्वी एकेक करून आमदार, मंत्री सभागृहात येत होते. ...