शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मिलिंद नार्वेकर

मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. सध्या ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आहेत.

Read more

मुंबई : अटल सेतूवर आपत्कालीन व्यवस्थेची तातडीची गरज, आमदार मिलिंद नार्वेकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

क्रिकेट : ‘मुंबई क्रिकेट’मध्ये सर्वपक्षीय ‘राजकारण’; भाजप, उद्धवसेना आणि पवार गटाकडून कुणाचे अर्ज?

मुंबई : “...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

राष्ट्रीय : उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!

मुंबई : कांदा उत्पादकाच्या मुलीला आ. नार्वेकर यांची मदत

महाराष्ट्र : MPSC च्या 'त्या' परीक्षाही मराठीत घेण्यात येतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्र : वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या!

महाराष्ट्र : 'बाबरी'बद्दल पोस्ट! रईस शेख नार्वेकरांवर भडकले; म्हणाले, धर्मनिरपेक्ष मतदारांनी ठाकरेंना...

महाराष्ट्र : हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा

महाराष्ट्र : अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?