शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिलिंद गवळी

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.

Read more

फिल्मी : मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करतो काम

फिल्मी : मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी..., वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट

फिल्मी : बिनधास्त बाईक चालवते, व्यायाम करते अन् बरंच काही..; मिलिंद गवळींच्या लेकीचा थक्क करणारा व्हिडीओ बघाच

फिल्मी : 'एका डोंबाऱ्या बरोबर ३४वर्ष संसार...', लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते मिलिंद गवळींची पत्नीसाठी सुंदर पोस्ट

फिल्मी : 'आमची ज्योती हरवली..'; 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींनी सांगितली बहिणीची भावूक आठवण

फिल्मी : ७६ वर्षांच्या आजींना Ramp Walk करताना बघून..., अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

फिल्मी : या दिवशी सुट्टीवर किंवा पिकनिकला जाणारे..; मतदान केल्यानंतर मिलिंद गवळींनी टोचले कान

फिल्मी : एकही प्रतिनिधी योग्यतेचा वाटला नाही तर..; मिलिंद गवळींची मतदान शेवटच्या टप्प्याबद्दल पोस्ट चर्चेत

फिल्मी : एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्यांची आता युती त्यामुळे..; मिलिंद गवळींची राजकारणावर खरमरीत पोस्ट

फिल्मी : हल्लीची पिढी जागरण करते, रात्री दीड वाजेपर्यंत..., 'आई कुठे...'मधील अनिरुद्धने टोचले कान