शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिलिंद गवळी

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.

Read more

फिल्मी : कोल्हापूरची माणसं रांगडी असतात पण...; आई कुठे.. फेम मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : मिलिंद गवळींनी केलंय संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम, म्हणाले- त्यांच्या चित्रपटात काम करायला मिळणार...

फिल्मी : 'सख्खा भाऊ पक्का वैरी इतका चालला की त्यानंतर..'; मिलिंद गवळींनी व्हिडीओ शेअर करत जागवली आठवण

फिल्मी : Video: मिलिंद गवळींनी ठाण्यात घेतलं नवीन घर, पत्नीसोबत केला गृहप्रवेश! पाहा नवीन घराची झलक

फिल्मी : अनिरुद्ध-संजनाला जात्यावर दळता येईना; गडबडीत केलं असं काही की सर्वांनी डोक्यावर मारला हात!

फिल्मी : कोणाची हिंमत नाही झाली पण...; मालिकेच्या शूटींगदरम्यान मिलिंद गवळींना झाली 'ही' महत्वाची जाणीव

फिल्मी : अरुंधती-मिहीर की संजना-अनिरुद्ध; कोण होणार 'महाराष्ट्राची सुगरण जोडी'?

फिल्मी : 'आई कुठे..' च्या सेटवर चालू शूटींगमध्ये आलं माकड, मिलिंद गवळींनी दाखवला व्हिडीओ

फिल्मी : अनुपमाबरोबर संजनाचा 'अंगारो सा' गाण्यावर जबरा डान्स, अनिरुद्धनेही दिली साथ, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : १५ वर्षे झाली तिला जाऊन, पण..., आईच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट