अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे. Read More
सूरजला पहिल्यांदा भेटल्यानंतर याला हा रोल झेपेल का? अशी शंका मिलिंद गवळींना होती. मात्र स्वभावाने साधा पण तितकाच निडर असलेल्या सूरजने मिलिंद गवळींची ही शंका दूर केली. ...
मिलिंद गवळी 'झापुक झुपूक' सिनेमात पंजाबराव ही भूमिका साकारत आहेत. तर केदार शिंदेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. मिलिंग गवळींनी सोशल मीडियावर केदार शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...