अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे. Read More
Aai kuthe kay karte: होय, ‘आई कुठे काय करते’मध्ये अनिरूद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीनं या सुंदर जगाचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
Milind gawali: अनेकदा मालिकेतील त्यांच्या भूमिकेविषयी त्यांची वैयक्तिक मत मांडत असतात. मात्र, यावेळी त्यांनी चक्क डान्स व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आश्चर्यांचा धक्का दिला आहे. ...
Milind gawali: अनिरुद्धने म्हणजेच मिलिंद गवळींनी रंगपंचमीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आईचा फोटो पोस्ट करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'च्या सेटवरील काही फोटो अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत ते जवळच्या व्यक्तीच्या आठवणीत भावुक झाले आहेत. ...