अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte : अरूंधती व आशुतोषच्या वाढत्या मैत्रीमुळे अनिरूद्धचा प्रचंड जळफळाट होतो आणि हा अजूनही अरूंधतीची काळजी करतो हे पाहून संजनाचा राग अनावर होतो. भर मुलाखतीत हेच पाहायला मिळालं. ...
Milind Gawali post : अलका कुबल यांची मुलगी ईशानी हिचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. मिलिंद गवळीही या लग्नाला हजर होते. या लग्नाच्या निमित्ताने मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर करत, एक खास आठवण सांगितली आहे. ...