अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे. Read More
मिलिंद गवळींनी रेल्वे अपघातावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंब्रा-दिव्या दरम्यान झालेल्या अपघाताचा उल्लेखही केला आहे. याशिवाय त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता, त्याबद्दलही त्यांनी या पोस्टमधून सांगितलं ...
Milind Gawali : मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
'आई कुठे काय करते'प्रमाणेच 'अनुपमा' मालिकाही प्रचंड गाजली. अजूनही ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली हिने अनुपमाची भूमिका साकारली. नुकतंच रुपालीचा वाढदिवस साजरा झाला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला मिलिंद गवळीं ...