मिहान परिसरात कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ असल्याची पुष्टी झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. मंगळवारी कॅमेऱ्याची संख्या वाढवून ३० वर नेली आहे. ...
मिहानच्या परिसरात वाघ असल्याच्या चर्चेला अखेर पुष्टी मिळाली आहे. वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये वाघ ट्रॅप झाला आहे. त्याला सुरक्षितपणे पकडून त्याच्या अधिवास क्षेत्रात सोडण्यावर आता वनविभागामध्ये विचारमंथन सुरू आहे. ...
उपराजधानीच्या मिहान प्रकल्पांतर्गत पतंजली फूड अॅन्ड हर्बल पार्क लिमिटेड कंपनीने सर्वाधिक जमीन घेतली. जमीन खरेदीपासून पतंजली चर्चेत असूनही प्रकल्प सुरू न केल्याने पतंजलीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
मिहान प्रकल्पामध्ये भूसंपादन व विकास कार्य आणि पुनर्वसनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सादर केलेल्या ९९२.९ कोटींच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. ...
फ्रान्सची सेफरॉन एअरक्राफ्ट इंजिन, रॉकेट इंजिन, एरोस्पेस कंपोनेंट आणि डिफे न्स प्रॉडक्टची निर्मिती करते. या कंपनीच्या प्रतिनिधी मंडळाने अलीकडेच मिहानला भेट देऊन पाहणी केली होती. ...
मिहानमध्ये आयटी क्षेत्राचा विकास होत असून अनेक कंपन्यांनी आयटी अभियंतांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता एचसीएल टेक्नॉलॉजिस लि. ही कंपनी आता ९० एकरवर विस्तार करणार असून याद्वारे जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त जणांना आणखी रोजगार उपलब्ध होणार आहे. ...
मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच ...
खापरी गावठाणचे पुनर्वसन करताना पुनर्वसित करण्यात येणाऱ्या नागरिकांची अंतिम यादी आठ दिवसात प्रसिद्ध करून गाव चावडीवर लावावी आणि त्यानंतर प्राप्त आक्षेपांचा निपटारा करून २५ जूनपर्यंत नमुना भूखंड वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ...