Mihan, Nitin Raut लघु व मध्यम प्रकल्पातील उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवण्याची गरज आहे. यासाठी पावले उचलण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. ...
777 aircraft मिहानमधील एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एआयईएसएल) एमआरओमध्ये पुढील आठवड्यात जम्बो जेट बोइंग-७७७ विमान लँडिंग गिअरची देखभाल व दुरुस्तीसाठी आणण्यात येणार आहे. या विमानामुळे एमआरओमध्ये तिसरी लँडिंग गिअरची देखभाल व दुरुस्त ...
अधिकृत माहितीनुसार ‘मिहान-सेझ’ व ‘नॉन-सेझ’ भागात ११९ कंपन्यांना जमीन विकण्यात आली व त्यातून ९२५.१८ कोटींची रक्कम प्राप्त झाली. मात्र ‘सेझ’मधील १७ व ‘नॉन-सेझ’मधील ६ कंपन्यांनी अनुक्रमे १७५.४४ कोटी व ३३.५६ कोटींची रक्कम थकविली आहे. ...
Illegal excavation in Mihan, Crime news मिहानमधील भारतीय कंटेनर निगम डेपोच्या हद्दीतील दीड कोटींच्या मुरुमाचे कंत्राटदाराने अवैध उत्खनन केले. ही बाब उघड झाल्यानंतर कंपनीतर्फे सोनेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली. ...
मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील सुमारे १५ कंपन्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यासोबतच विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील १२ आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदी क्षेत्रातील कामकाज सुरू झाले आहे. ...