उत्तर प्रदेशचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी शुक्रवारी म्हणाले, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरैया अपघातावर दुःख व्यक्त करत, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे, की कुणालाही प्रवासी नागरिकाला पायी, अवैध अथवा असुरक्षित वा ...
सहा महिन्यांच्या जुळ्या मुली आणि पत्नीला घेऊन अर्जुनप्रसाद कुशवाह सर्व राहुटीच्या सामानासह जबलपूरला जाण्यासाठी निघाले. मुलींच्या दुधाच्या बॉटलमध्ये चक्क पाणी भरले होते. आम्ही विचारले तेव्हा डोळ्यात पाणी आणत तो बोलला, दोन महिन्यापासून खाली बसलो आहे. व ...
वर्धा रोडवरून कधी पायी आणि विविध वाहनांची मदत घेऊन नागपूरला येणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थी व मजुरांसाठी एसटी महामंडळाने वेगवेगळ्या राज्याच्या सीमेवर सोडण्याची व्यवस्था पांजरा टोल नाक्यावर केली आहे. गुरुवारी महामंडळाने या नाक्यावरून १०० बसेस सोडल्या, ...
स्थलांतरित श्रमिकांसाठी प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, पण त्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे आजही हजारो श्रमिक आपापल्या घरी जाण्याकरिता अन्नपाण्याविना शेकडो किलोमीटर पायी प्रवास करीत आहेत, असे परखड निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपू ...