जिल्हा प्रशासन म्हणून आमचे सर्व सहकार्य राहणार आहे. अर्थकारणाचे चक्र फिरते ठेवण्यासह कोरोनाच्या संकटात कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, कारखाने सुरू करावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले ...
राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या आणि कारखान्यामध्ये कामगारांच्या राहण्याची व्यवस्था असलेले उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) संकेतस्थळावरून आॅनलाईन परवानगी दिली जात आहे. ...
यवतमाळच्या एमआयडीसीत भूखंड खरेदी केलेल्या २५० उद्योजकांची नोंद आहे. त्यापैकी १३० भूखंडावर प्रत्यक्ष उद्योग उभारले गेले. लॉकडाऊनपूर्वी यातील ६० ते ७० उद्योग सुरू होते. लॉकडाऊनच्या काळात फुड, बेकरी, कृषीवर आधारित, दालमिल, जिनिंग-प्रेसिंग या सारखे अत्या ...
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २४ एप्रिलपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याचे निर्देश आहे. उर्वरित सर्व दुकाने, उद्योग, दळणवळण बंद करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण ...
नाशिक : गेल्या महिनााभरापासून बंद असलेले उद्योग सुरु करण्यासाठी असलेले निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी शिथील केले असून त्यामुळे बाधीत रूग्णांच्या घराच्या परीसरातील झोन वगळता नाशिक शहरातील उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता किमान येत्या ...
कोरोनाच्या प्रभावातील जिल्ह्यामधील १७ प्रतिबंधित क्षेत्रं वगळता जिल्ह्यातील काही भागात अटी-शर्तींच्या अधीन राहून काही उद्योग आणि व्यवसायांना परवानगी देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील अर्थचक्र पुन्हा एकदा गतिमान होणार आहे, तर शासकीय कार्यालयांमध्ये दहा टक ...