अनियमितता, गैरव्यवहार व ठेकेदारावरील मेहेरबानी अशा कारणांमुळे नाशकातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे वादग्रस्त ठरली आहेत. एकही काम असे नाही, ज्याकडे समाधानाने बघता यावे. केंद्राची योजना व पक्षीय अजेंड्यातून याकडे बघताना यातील उणिवांकडे उशिरा का होईना ...
सातपूर :- प्लेटिंग उद्योगांना क्लोजरच्या नोटिसा दिल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने या उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यास सुरुवात केल्याने संतप्त उद्योजकानी खासदार आणि पालकमंत्र्यांकडे धाव घेतली.अखेर मंत्रालयातून ही कारवाई थांबविण्याबर ...
सातपूर : कोविडमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानुसार निवडणूक समितीने निमाची निवडणूक स्थगित केली आहे असे असतांना उद्योजक मतदानासाठी येऊ शकले असते केवळ सत्ताधाऱ्यांमुळे निवडणूक स्थगित करावी लागली असा बिनबुडाचा दावा विश्वस्त मंडळाने केल्याचा आरोप नि ...
नाशिक: तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असलेल्या ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ या विभागाचे आता नामकरण करण्यात आले असून त्यामध्ये ‘रोजगार’ शब्द जोडण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच राज्य शासनाने काढले आहेत. ...