लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
एमआयडीसीच्या भूखंडांवर होणार 10 ईएसआय रुग्णालये, कामगारांना मिळणार सोयी-सुविधा - Marathi News | There will be 10 ESI hospitals on MIDC plots, facilities will be provided to the workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयडीसीच्या भूखंडांवर होणार 10 ईएसआय रुग्णालये, कामगारांना मिळणार सोयी-सुविधा

सोयी-सुविधा मिळाऔद्योगिक वसाहतीमधील कामगारांना आरोग्यविषयक व्यात म्हणून ‘ ईएसआय’ला रुग्णालये उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे १० ठिकाणी भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय  महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...

बजेट फॉर सिटी : एमएसएमईला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न - Marathi News | Budget for City: Efforts to revive MSMEs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बजेट फॉर सिटी : एमएसएमईला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न

Aurangabad MIDC इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये साडेपाच लाख कोटींची गुंतवणूक ही एमएसएमईसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. ...

राठी फार्म हाऊसमधील 'रान' पेटले; चार बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण - Marathi News | forest burns in Rathi Farm House; Fire control with the help of four watertank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राठी फार्म हाऊसमधील 'रान' पेटले; चार बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण

अग्नीशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सातपुर उपकेंद्रावरील दोन बंबांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले. ...

अंबडमध्ये कारखान्यात आगीचा भडका - Marathi News | A fire broke out in a factory in Ambad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबडमध्ये कारखान्यात आगीचा भडका

आगीच्या ज्वाला भडकल्यानंतर परिसरातील कारखान्यांच्या सुरक्षा रक्षकांच्याही बाब लक्षात आली. तत्काळ घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. ...

डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांचे स्थलांतर ही आवई, पर्यावरणवाद्यांचा दावा - Marathi News | The relocation of companies from Dombivli MIDC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांचे स्थलांतर ही आवई, पर्यावरणवाद्यांचा दावा

डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील २० कंपन्या स्थलांतरित होत असल्याच्या चर्चेमुळे औद्योगिक क्षेत्रात अस्वस्थता असली तरी पर्यावरणवादी कार्यकर्ते ही उद्योजकांनी उठवलेली आवई असल्याचे मत व्यक्त करीत आहेत. ...

 एमआयडीसीतील रस्ते विकासाचा मार्ग झाला माेकळा; खासदारांनी केला होता पाठपुरावा  - Marathi News | Road development in MIDC has become a milestone; The MPs had followed suit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : एमआयडीसीतील रस्ते विकासाचा मार्ग झाला माेकळा; खासदारांनी केला होता पाठपुरावा 

एमआयडीसीतील रस्ते देखभाल-दुरुस्तीसाठी १९८९ मध्ये केडीएमसीला हस्तांतरित करण्यात आले होते. ...

महाड MIDC मधील इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत वायुगळती, सात कामगारांना बाधा - Marathi News | Gas leak at Indo Amines Limited in Mahad MIDC, disrupting seven workers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड MIDC मधील इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत वायुगळती, सात कामगारांना बाधा

Mahad MIDC : वायू गळती थांबविण्यात यश आले असून वायुगळती नेमकी कशामुळे झाली याचा खुलासा कंपनी व्यवस्थापनामार्फत करण्यात आलेला नाही. ...

महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग; 'एमआयडीसी' उभारणार तब्बल 2 हजार एकरमध्ये 'लेकसिटी'  - Marathi News | First experiment in Maharashtra; MIDC to set up Lake City in 2,000 acres | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग; 'एमआयडीसी' उभारणार तब्बल 2 हजार एकरमध्ये 'लेकसिटी' 

औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन लेक सिटीची निर्मिती एमआयडीसीच्या तळेगाव टप्पा चारमध्ये 6 हजार एकर मध्ये 60 व 40 प्रमाणात औद्योगिक क्षेत्र व रहिवास क्षेत्रचा विकास करण्यात येणार आहे. ...