जालना येथील एमआयडीसी तसेच दरेगाव येथे या चार आदिवासी बंधूंनी एकत्रित येत चार वर्षांपूर्वी पूजा रोटोमॅक मोल्डिंग टेक्नॉलजी या नावाने कंपनी स्थापन केली होती. ...
एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळताच पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, महापौर चेतन गावंडे आदींनी घटनास्थळाला भेट देत आगीसंदर्भात माहिती जाणून घेतली. पालकमंत्री ...
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहत परीसरात अंधाराचा फायदा घेत काही कामगारांना रात्रीच्या सुमारास लुटण्याचे प्रकार पुन्हा एकदा वाढू लागल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
अल्पावधीत रुग्णालयाची उभारणी केल्याबद्दल उद्योगमंत्री देसाई यांनीही कार्यकारी अभियंता भूषण हर्षे विशेष कौतुक केले होते. ठाणे विभागातील वागळे इस्टेट, तारापूर आणि अंधेरीचे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असून अंधेरीतील एसआरए प्रकल्प येत्या काही दिवसांमध्ये म ...
Bhogle automotive attack case in Aurangabad : भाेगले ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगार सचिन गायकवाड यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या मेहुण्यांसह रिपब्लिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनी मालकासह अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार रविवारी घडला ...
MIDC Aurangabad : या घटनांमुळे दहशतीखाली आलेले उद्योजक व त्यांच्या संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन, गुंडांना आवरा, अन्यथा उद्योगांना येथून आपले बस्तान हलवावे लागेल, असा इशाराच दिला आहे. ...
येथील ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग, जालन्यातील स्टील उद्योग व ड्रायपोर्ट आणि डीएमआयसीला चालना मिळण्याच्या हेतूने हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. ...