लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
MIDC जॅकेट घालून रोहित पवारांची एंट्री, उद्योगमंत्र्यांनाही आवडला, पण... - Marathi News | Rohit Pawar's entry wearing MIDC t-shirt, industry minister also liked it, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MIDC जॅकेट घालून रोहित पवारांची एंट्री, उद्योगमंत्र्यांनाही आवडला, पण...

आमदार पवार यांनी उद्योगमंत्र्यांसमवेतच विधानसभेत एंट्री केल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी, त्यांच्या अंगावर हाच नाविण्यपूर्ण जॅकेट होता ...

कोल्हापुरातील कागल एमआयडीसीत दोन कंपन्यांवर जीएसटीचे छापे, चौकशी सुरु - Marathi News | GST raids on two companies in Kagal MIDC Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कागल एमआयडीसीत दोन कंपन्यांवर जीएसटीचे छापे, चौकशी सुरु

कर न भरताही काही कंपन्या त्यांच्याकडील माल निर्यात करत असल्याच्या संशय ...

"जमिन नीरव मोदीची आहे, पण..."; ED चे नाव घेत रोहित पवारांचा मोठा खुलासा - Marathi News | The land belongs to Nirav Modi, but...; Big revelation of Rohit Pawar taking the name of ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जमिन नीरव मोदीची आहे, पण..."; ED चे नाव घेत रोहित पवारांचा मोठा खुलासा

एमआयडीसीच्या जागेचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी विधानसभेत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  ...

कोपरगाव मतदार संघात MIDC उभारा; आशुतोष काळेंची उद्योगमंत्री सावंत यांच्याकडे मागणी  - Marathi News | set up midc in kopargaon constituency ashutosh kale demand to uday sawant | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगाव मतदार संघात MIDC उभारा; आशुतोष काळेंची उद्योगमंत्री सावंत यांच्याकडे मागणी 

आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. ...

ना ग्रामपंचायत ना एमआयडीसीत कर भरला; उद्योगांच्या चलाखीमुळे कराचा टक्का घसरला - Marathi News | Neither Gram Panchayat nor MIDC paid taxes; The rate of tax fell due to the prosperity of the industries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना ग्रामपंचायत ना एमआयडीसीत कर भरला; उद्योगांच्या चलाखीमुळे कराचा टक्का घसरला

आतापर्यंत ८ कोटींपैकी फक्त १६ टक्केच वसुली झाल्याची सीईओ विकास मीना यांची माहिती ...

290 उद्योजकांनी केला करार; दोन लाख ३ हजार रोजगार - Marathi News | 290 entrepreneurs signed contracts; Two lakh 3 thousand employment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :290 उद्योजकांनी केला करार; दोन लाख ३ हजार रोजगार

दोन लाख ३ हजार रोजगार होणार उपलब्ध; ठाण्यात झाला कार्यक्रम ...

सहा वर्षांपासूनचा जीएसटी भरा; एमआयडीसीच्या नोटिसांमुळे उद्योजकांत खळबळ - Marathi News | Pay GST for six years; Due to the notices of MIDC, the entrepreneurs are shocks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा वर्षांपासूनचा जीएसटी भरा; एमआयडीसीच्या नोटिसांमुळे उद्योजकांत खळबळ

विविध सेवांवरील जीएसटी विलंब शुल्कासह भरण्याच्या नोटिसा एमआयडीसीने उद्योजकांना पाठवल्या आहेत. ...

चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; MIDC मध्ये ४ दिवस भारनियमनाची शक्यता - Marathi News | Mahapareshan's power transformer faulty in Chakan Possibility of 4 days load shedding in MIDC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; MIDC मध्ये ४ दिवस भारनियमनाची शक्यता

चाकण एमआयडीसीला ११० मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. तीनपैकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर बिघाड झाला ...