या प्लॉटवर नवा आराखडा तयार केला जाणार आहे. १० ते २० गुंठ्यांपर्यंत लहान, मध्यम व मोठे असे प्लॉट पाडले जाणार आहेत. त्यानंतर उद्योजकांना हे प्लॉट वाटले जाणार आहेत. लवकरच या प्रक्रियेला सुरुवात होईल. ...
जालना औद्योगिक वसाहतीतील ओम साईराम या स्टील कंपनीत तप्त लोहरस अंगावर पडून भाजलेल्या आणखी एका कामगाराचा औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला. ...
औद्योगिक वसाहतीतील ओमसाईराम या स्टील कंपनीत गुरुवारी सायंकाळी तप्त लोहरस अंगावर पडल्याने तिघांचा मृत्यू झाला होता तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमींपैकी एकाचा गुरुवारी मध्यरात्री तर इतर तिघांचा शुक्रवारी मृत्यू झाला ...
सिन्नर : येथील सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टच्या वतीने उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उद्योग, व्यवसाय करताना आदर्शवत यश गाठलेल्या व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उद्योजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे महत्त्वाचे आहे. त्यापासून इतरांना ...