लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोरोना संशयितांची संख्या वाढत असून, दक्षतेचा उपाय म्हणून प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनांना शनिवारी, रविवारी बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे ...
अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो. ...
सध्या कोरोना व्हायरसने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. यांचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही झाला आहे. प्रदूषणाबाबत चर्चेत असलेल्या औद्योगिक वसाहतीला आता कोरोनाचे ग्रहण लागले आहे ...
मालेगाव : मालेगाव शहरातील प्लॅस्टिक असोसिएशनचा प्रश्नमार्गी लावण्याचे आश्वासन केंद्रीय परिवहन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे जावडेकर यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ...
मालमत्ताकराच्या थकबाकीवसुलीसाठी नवनागापूर येथील ग्रामपंचायतीने मालमत्ता जप्त करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी ही कारवाई सुरू झाली. नवनागापूर ग्रामपंचायती अंतर्गत ३६ कारखान्यांनी ग्रामपंचायतीची १ कोटी ९८ लाख २७ हजार ६८२ रुपयांचा मालमत ...