सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
Microsoft Windows, मराठी बातम्या FOLLOW Microsoft windows, Latest Marathi News Microsoft Windows : Read More
क्लाऊड आऊटेड रिस्क पार्टनर पॅरामेट्रिक्सने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांना अब्जावधींचे नुकसान सहन करावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
आपल्या मोबाइल, संगणक, स्मार्ट वॉचेस वगैरे यंत्रांवर येणारे अपडेट करणे आवश्यक असते का..? अपडेट म्हणजे नक्की काय..? ते नाही केले तर काय फरक पडतो.. मायक्रोसॉफ्टमुळे झालेले हाल टाळता आले असते का? सविस्तर जाणून घेऊ... ...
सध्या सोशल मीडियावर या व्यक्तीची खुप चर्चा सुरू आहे. याने नोकरीसोबतच ऑटो चालवण्याचे काम का सुरू केले? जाणून घ्या... ...
मायक्रोसॉफ्टची सेवा काही काळासाठी ठप्प झाल्याने जगभरात सुमारे ७ हजार उड्डाणे झाली रद्द ...
कोणताही सायबर हल्ला झालेला नसताना, शुक्रवारी संपूर्ण जगभरात कोट्यवधी संगणक हँग झाले. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
आऊटेजचा जगभरातील विंडोजवर चालणाऱ्या तब्बल ८५ लाख संगणक व इतर उपकरणांना बसला. ...
Microsoft Windows Outage - मायक्रोसॉफ्टचे काल जगभरात सर्व्हर बंद झाल्यामुळे अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागले, यामुळे जगभरातील विमान सेवांवरही परिणाम झाला. ...
Kanda Market : सर्व्हर डाऊनमुळे जेएनपीटी बंदरावर शेतमालाचे कंटेनर अडकले असून त्याचा परिणाम थेट कांदा बाजारभावावर दिसू लागला आहे. ...