डिसेंबर २०१७मध्ये नवी मुंबईतील शील कंपनीत लागलेल्या आगीत म्हाडाच्या तब्बल १८ हजार फायली जळून खाक झाल्या. या घटनेमागे घातपात असण्याचा संशय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रांचच्या तपास अधिका-यांनी वर्तवला आहे. ...
घरांच्या किमती आवाक्यात नसल्याने टीकेचे लक्ष्य बनलेल्या म्हाडाच्या यंदाच्या घरांच्या किमती किती ठेवाव्यात, याबद्दल विविध मते व्यक्त केली जात असल्याने या महिन्यातील लॉटरी पुढे जाण्याची चिन्हे आहेत. ...
बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी (Building permissions) कक्षामार्फत नेहरू नगर, कुर्ला येथील त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेला नुकतेच भोगवटा प्रमाणपत्र तसेच सहा इमारतींच्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे व उर्वरित प्रस्तावांची ...
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा विभागीय घटक) अखत्यारीतील विविध गृह प्रकल्पांतर्गत ३१३९ सदनिका व २९ भूखंड विक्री सोडतीमध्ये अद्यापपर्यंत सुमारे २० हजार अर्जदारांनी नोंदणी केली ...
नागपूर : पंतप्रधानांनी सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता पंतप्रधान आवास योजना घोषित केली आहे. ...