मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी याबाबतचे निर्देश दिले असून, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे आणि पुनर्विकास प्रक्रियेला गतिमान करण्याचे शासनाचे धोरण आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात जमीनधारकांना जो मोबदला देण्यात आला आहे, त्या निकषावर आम्हाला मोबदला मिळाला तरच प्रकल्पासाठी सहकार्य करु. अन्यथा न्यायालयीन लढा देऊ, असा इशारा म्हाडाच्या चिपळूण प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी दिला. ...
मुंबईच्या विकास आराखड्याला शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्याने म्हाडाचा घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाअंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर व उपनगरातील ११४ अभिन्यासावरील (लेआऊट) जुन्या इमारतींच्या पुनर्विकासास अधिक गती मिळेल. ...
कोकणातील जनतेसाठी म्हाडाकडून २ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, आॅनलाईन अर्ज भरुन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केले. ...
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी होणारी म्हाडाच्या मुंबई विभागाची लॉटरी आॅक्टोबरमध्ये होईल, असे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी याआधी जाहीर केले होते. ...