शेती महामंडळाच्या १४ शेतमळ्यांवर २,९६६ निवासस्थाने आहेत. यापैकी १,७८६ निवासस्थाने राहण्यास अयोग्य ठरविण्यात आली आहेत. त्यामुळे ही निवासस्थाने रिक्त करण्याचा प्रस्ताव महामंडळाने बैठकीसाठी ठेवला होता ...
आयुष्यात ३५ ते ५० वर्षे संक्रमण शिबिरांत काढलेल्या रिहवाशांचे गृहस्वप्न गुरुवारी साकार होताच त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. निमित्त होते ते म्हाडाच्या मास्टर लिस्ट लॉटरीचे. ...
Mumbai Mhada News: कोकण मंडळाच्या लॉटरीत ठाणे येथील सदनिका मोहम्मद खान मिळाली होती. मात्र घराची विक्री किंमत भरताना विलंब केल्याने बिल्डरने आकारलेले व्याज माफ करण्याबाबत खान यांनी म्हाडामध्ये अर्ज केला होता. ...
MHADA: म्हाडामधील तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार, जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, म्हाडामधील अभियंत्याला कार्यकारी पदी केवळ तीन वर्षे राहता येणार आहे. ...