मुंबईतील १,३८४ घरांसाठी म्हाडाने नुकतीच लॉटरी जाहीर केली. परवडणारी घरे म्हणून मुंबईकर दरवर्षी मोठ्या अपेक्षेने या लॉटरीची वाट पाहातात. मात्र, या लॉटरीतील उच्च उत्पन्न गटातील ग्रँटरोड येथील ३ घरांची किंमत ऐकून तोंडाला फेस येण्याची वेळ आली आहे. ...
घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. म्हाडाच्या १३८४ घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. विषेश म्हणजे पुढच्या महिन्यात 16 डिसेंबरला या लॉटरीचा निकाल लागणार आहे. ...
बोरीवलीमधील म्हाडाच्या जागेवर किंवा कांजूरमार्ग येथील खार जमिनीवर गिरणी कामगारांसाठी गृहप्रकल्प उभारले जाणार असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. ...