म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ५ पुनर्विकास प्रस्तावांना म्हाडाच्या मुंबई मंडळाने परवानगी दिल्याने, त्या प्रकल्पांच्या प्रीमियममधून म्हाडाच्या तिजोरीत तब्बल १०० कोटी रुपयांच्या आसपास घसघसशीत रक्कम जमा झाली आहे. ...
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांच्या लॉटरीसाठी सोमवारी रात्री अकरा वाजेपर्यंत तब्बल ५० हजार ०६९ अर्ज दाखल झाले. ४८ हजार ८२१ अर्जदारांनी या लॉटरीसाठी आॅनलाइन नोंदणी पूर्ण केली. ...
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने लाभार्थ्यांना दिलेल्या जप्तीच्या नोटिसांची शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली़ हडको बचाव कृती समितीच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन क ...
मुंबई म्हाडाच्या अंतर्गत येणाऱ्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामात अक्षम्य दिरंगाई आढळून आल्यानंतर म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांना मुंबई म्हाडाचे सभापती मधु चव्हाण यांनी आपल्या दालनात बोलावून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत खडे बोल सुनावले. ...
परवडणाऱ्या हक्काच्या घरासाठी मुंबईकर दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. ज्याचे मुंबईत हक्काचे घर नाही अशा गोरगरीब जनतेसाठी ही लॉटरी असते, असा म्हाडाचा दरवर्षीचा दावा असतो. ...