अभ्युदयनगर रहिवाशांवर चुकीच्या पद्धतीने आकारलेले सेवा शुल्क, पाणीपट्टीवरील दंड आणि अतिरिक्त विद्युत आकार माफ करण्याच्या निर्णय मुंबई म्हाडाने घेतला आहे. ...
मुंबईत म्हाडाने बांधलेल्या वसाहती आणि म्हाडाच्या हक्काच्या जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी म्हाडा असमर्थ ठरली आहे. कारण अतिक्रमणे हटविण्यासाठी म्हाडाकडे कोणताच विभाग नसल्याचे उघडकीस आले आहे. ...
पनवेलमधील एमएमआरडीएची भाडेतत्त्वावरील ८ हजार घरे त्वरित ताब्यात घेऊन या घरांची लॉटरी गिरणी कामगारांसाठी काढा, असे आदेश सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा प्राधिकरणाला दिले. ...
२०१८ हे वर्ष मुंबईकरांना पायाभूत सुविधांसाठी समाधानकारक असेच होते. म्हाडाची महत्त्वपूर्ण अशी कोकण मंडळाची आणि मुंबई मंडळाची घरांसाठीची लॉटरी या वर्षात उशिरा का होईना फुटली. ...
मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात परवडणाऱ्या घरांसाठी सर्व जण म्हाडाकडे अपेक्षेने पाहतात. मात्र गेल्या काही वर्षांत म्हाडा प्राधिकरणाकडे मोकळ्या जमिनीच नसल्याने नवीन घरांची निर्मिती अवघड झाली आहे. ...
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याच्या धमकी आली आहे. अज्ञातांकडून आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे. ...