प्रतीक्षानगर येथील एका दुकानाची मूळ किंमत २२ लाख ५० हजार इतकी होती, या दुकानाला ५२ लाख, तर ४० लाख मूळ किंमत असलेल्या दुकानासाठी ८६ लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. ...
या घरांसाठी तब्बल ७८ हजार ७७३ जणांनी अर्ज केले होते. मात्र, त्यापैकी ६६ हजार ९९ जण पात्र ठरले. या लॉटरीमध्ये शेल टॉवर चेंबूर आणि कोपरी-पवई येथील २१७ घरांचा समावेश आहे. ...
धारावी प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची रेल्वे मंत्रालयासोबत बैठक झाली होती. या वेळी विशेष हेतू कंपनीच्या माध्यमातून जमीन देण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने दाखवली आहे. ...
नाशिक मंडळातील म्हाडाच्या घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीत १२१० जणांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागली असून, शहरातील पाच विविध ठिकाणी तसेच धुळे आणि श्रीरामपूर येथे असलेल्या म्हाडाच्या घरांसाठी नाशिक मंडळातून १६१९ अर्ज प्राप्त झाले होते. ...