लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
म्हाडाच्या दुकानांचा ई-लिलाव; मुंबईतील दुकानांना बोली तर कोकणाकडे पाठ - Marathi News | E-auction of MHADA stores; Lessons to Konkana, Mumbai shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या दुकानांचा ई-लिलाव; मुंबईतील दुकानांना बोली तर कोकणाकडे पाठ

प्रतीक्षानगर येथील एका दुकानाची मूळ किंमत २२ लाख ५० हजार इतकी होती, या दुकानाला ५२ लाख, तर ४० लाख मूळ किंमत असलेल्या दुकानासाठी ८६ लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. ...

म्हाडाच्या २१७ घरांसाठी आज सोडत; थेट प्रक्षेपणाची सुविधा - Marathi News | Today, leave for 217 houses of MHADA; Live telephony feature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या २१७ घरांसाठी आज सोडत; थेट प्रक्षेपणाची सुविधा

गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली होेणाऱ्या या समारंभात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे ...

म्हाडाच्या २१७ सदनिकांसाठी सुमारे ६६ हजार अर्ज; २ जूनला सोडत - Marathi News | About 66 thousand applications for MHADA buildings; Draw on June 2 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या २१७ सदनिकांसाठी सुमारे ६६ हजार अर्ज; २ जूनला सोडत

गृहनिर्माण  मंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात 'म्हाडा'चे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढण्यात  येणार आहे.  ...

म्हाडाच्या २१७ घरांची उद्या सोडत; म्हाडा भवनमध्ये सोडत होणार - Marathi News | Mhada's 217 houses to leave tomorrow Drop in MHADA building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या २१७ घरांची उद्या सोडत; म्हाडा भवनमध्ये सोडत होणार

या घरांसाठी तब्बल ७८ हजार ७७३ जणांनी अर्ज केले होते. मात्र, त्यापैकी ६६ हजार ९९ जण पात्र ठरले. या लॉटरीमध्ये शेल टॉवर चेंबूर आणि कोपरी-पवई येथील २१७ घरांचा समावेश आहे. ...

बीडीडी चाळीतील २१ रहिवाशांना मिळणार संक्रमण शिबिराच्या चाव्या - Marathi News | 21 camps of BDD Chawl will get the transit camp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडी चाळीतील २१ रहिवाशांना मिळणार संक्रमण शिबिराच्या चाव्या

ना. म. जोशी मार्ग : तीनशे रहिवाशांसोबत करार पूर्ण ...

धारावी पुनर्विकासासाठी म्हाडा देणार दोनशे कोटी - Marathi News | MHADA will give 200 MHz for Dharavi redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकासासाठी म्हाडा देणार दोनशे कोटी

धारावी प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची रेल्वे मंत्रालयासोबत बैठक झाली होती. या वेळी विशेष हेतू कंपनीच्या माध्यमातून जमीन देण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने दाखवली आहे. ...

एक्स्प्लेन्ड मेन्शन अतिधोकादायक इमारत, पावसाळ्यापूर्वी घरे खाली करण्याच्या नोटिसा - Marathi News | Explained Mention Hydroelectric Building, Notices to Lower Houses Before Monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक्स्प्लेन्ड मेन्शन अतिधोकादायक इमारत, पावसाळ्यापूर्वी घरे खाली करण्याच्या नोटिसा

म्हाडाने २३ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या असून या इमारतींमध्ये अद्याप दीड हजार रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत. ...

१२१० जणांना लाभले म्हाडाचे घर - Marathi News |  1210 people got the house of MHADA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१२१० जणांना लाभले म्हाडाचे घर

नाशिक मंडळातील म्हाडाच्या घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीत १२१० जणांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागली असून, शहरातील पाच विविध ठिकाणी तसेच धुळे आणि श्रीरामपूर येथे असलेल्या म्हाडाच्या घरांसाठी नाशिक मंडळातून १६१९ अर्ज प्राप्त झाले होते. ...