लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
संक्रमण शिबिरातील रहिवाशांची माहिती होणार डिजिटल; म्हाडाचे पाऊल - Marathi News | Transit camp residents will be informed digital by Mhada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संक्रमण शिबिरातील रहिवाशांची माहिती होणार डिजिटल; म्हाडाचे पाऊल

घुसखोरी, अनधिकृत व्यवहाराला बसणार चाप; भाडेवसुलीही होणार चोख ...

म्हाडाच्या पवईत ४५० आणि विरारमध्ये ५०० सदनिका बांधण्याची मान्यता - Marathi News | Mhada Approval for the erection 450 in Powai and 500 in Virar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या पवईत ४५० आणि विरारमध्ये ५०० सदनिका बांधण्याची मान्यता

मुंबईतील तुंगा पवई येथे मध्यम उत्पन्न गटासाठी ४५० सदनिका तर विरार बोळींज येथे अल्प उत्पन्न गटासाठी ५०० सदनिका बांधण्यासाठी निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...

गणेशोत्सवाआधी पाच हजार घरांसाठी लॉटरी? - Marathi News | Lottery for five thousand houses before Ganeshotsav? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाआधी पाच हजार घरांसाठी लॉटरी?

गिरणी कामगारांसाठी खूशखबर : म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत घोषणेची शक्यता ...

Mhada House Price: विरार बोळिंजमधील म्हाडाच्या घरांच्या किमती होणार कमी - Marathi News |  Mhada's house prices in Virar Bolinj will be lower | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mhada House Price: विरार बोळिंजमधील म्हाडाच्या घरांच्या किमती होणार कमी

Mhada Update: विजेत्यांनी म्हाडाकडे केलेल्या मागणीनुसार किमान चाळीस हजार ते कमाल एक लाख रुपयांपर्यंत घरांच्या किमती कमी करण्यात येणार आहेत. ...

ठाण्याच्या वर्तकनगर म्हाडा वसाहतीमध्ये दूषित पाण्यामुळे संताप - Marathi News |  Anger over contaminated water in Thane's Varkkanagar Mhada colony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या वर्तकनगर म्हाडा वसाहतीमध्ये दूषित पाण्यामुळे संताप

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतील अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना त्वचेचे विकार, सर्दी आणि खोकला असे आजार जडले आहेत. येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. ...

म्हाडा इमारतीची भिंत कोसळून 1 ठार - Marathi News | 1 killed in Mhada building wall collapse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा इमारतीची भिंत कोसळून 1 ठार

साकीनाकायेथील म्हाडा इमारत क्र. 01 ची भिंत कोसळली. ...

गिरणी कामगारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ - Marathi News | Deadline for submitting documents to mill workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई मंडळातर्फे २ डिसेंबर २०१६ रोजी गिरणी कामगारांसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. ...

आता पीएमजीपी वसाहतींच्या पुनर्विकासासाठी जागतिक निविदा - Marathi News | World tender for redevelopment of PMGP colonies now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता पीएमजीपी वसाहतींच्या पुनर्विकासासाठी जागतिक निविदा

म्हाडाचा निर्णय : ७५ टक्के हाउसिंग स्टॉक उपलब्ध होणार ...