ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
MHADA konkan Lottery news: संगणकीय सोडतीचा कार्यक्रम यापूर्वी निश्चित झाल्याप्रमाणे दि. १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी १० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोस जवळ, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे होणार असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले. ...
Mhada News: कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) ८ हजार ९८४ सदनिकांसाठी जाहीर संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या नवीन वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरणा ...
आव्हाड हे सुनील गावस्करच्या क्रिकेट खेळाचे मोठे चाहते होते. त्यामुळेच, त्यांनी सध्या गृहनिर्माण खात्याचा मंत्री म्हणून एका निर्णयास खास आपल्या लाडक्या माजी क्रिकेटर्ससाठी विरोध केला नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले ...
Mhada Koknan Lottery: अर्जदारांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त राहील. म्हाडाच्या कोंकण मंडळाच्या कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील ही घरे आहेत. ...