मला कळत नाही अभाविप कोणाच्या बाजूने आहे? मला हसू येते पेपर फुटलाच नाही तर मग निदर्शने कशाला, असे म्हणत आव्हाड यांनी एबीव्हीपीने त्यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. ...
आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फूट प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. ...
म्हाडाच्या नोकर भरतीसाठी रविवारी राज्यभरात होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. देशभरातील विद्यार्थी परीक्षेसाठी रविवारी सकाळी केंद्रावर पोहचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे कळाल्याने त्यांना चांगलाच मनस्ताप झाला. ...
म्हाडाच्या ५६५ जागांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षा रविवारी (दि. १२) रोजी होणार हाेती. यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि सहायक विधी सल्लागार आदी पदांची सकाळची सत्रात परीक्षा होणार होती ...