मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उपलब्ध २ हजार ५२१ घरांसाठी म्हाडाकडून ५८ गिरण्यांमधील शिल्लक गिरणी कामगार/वारसांकरिता प्रस्तावित सोडतीमध्ये सहभागी करण्यात येणाऱ्या अर्जदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...
म्हाडा केवळ तांत्रिक कारणे देत आहे. आणखी किती दिवस आम्ही याच ठिकाणी राहायचे? असा सवाल सायनमधील रहिवासी गणेश शिंदे यांनी केला. असाच प्रश्न संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांनाही पडला आहे. ...
म्हाडाकडे सुमारे १ लाख ७४ हजार ३३२ कामगार आणि वारसांनी नोंदणी केली असून, त्यांना घर देण्यासाठी किती वर्षे लागतील ? असा सवाल गिरणी कामगारांच्या वारसांनी केला आहे. ...
म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीत १ लाख ४५ हजार ८४९ अर्जांपैकी अंतिमतः १ लाख २० हजार १४४ अर्जदार सहभागी होणार असून, लॉटरीचे स्थळ व तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ...