‘म्हाडा’ने मोठा गाजावाजा करत २ हजार ३० घरांची लॉटरी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात मात्र घरांच्या किमतींवरून म्हाडावर सर्वच स्तरांतून टीका होऊ लागली आहे. ...
या कालावधीत त्रयस्थांकडून घर मिळवून देतो अशा प्रलोभनांना बळी न पडता म्हाडा प्रणालीच्या माध्यमातूनच यात सहभाग घ्यावा. नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पात्रता पडताळणी करणे, अर्ज करणे ते अनामत रकमेचा भरणा व घर लागल्यावर रकमेचा भरणा ...