लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
म्हाडातील सात अभियंत्यांनी वार्षिक बदली झुगारली - Marathi News | Seven engineers of MHADA have slipped an annual transfer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडातील सात अभियंत्यांनी वार्षिक बदली झुगारली

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) ४३३ अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बदल्या करण्यात आल्या आहेत. ...

पंतप्रधान आवास योजनेत म्हाडाची आॅनलाईन लॉटरी दोन आठवड्यात - Marathi News | MHADA's online lottery in Prime Minister's Accommodation Scheme two weeks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान आवास योजनेत म्हाडाची आॅनलाईन लॉटरी दोन आठवड्यात

नागपूर : पंतप्रधानांनी सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता पंतप्रधान आवास योजना घोषित केली आहे. ...

मुंबईकरांना खुशखबर, ऑगस्टमध्ये ‘म्हाडा’च्या लॉटरीचा मुहूर्त - Marathi News |  Finally, the MHADA Lottery; The famous to be advertised in the first week of July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना खुशखबर, ऑगस्टमध्ये ‘म्हाडा’च्या लॉटरीचा मुहूर्त

मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा आता संपली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई मंडळाच्या १,००० घरांसाठी म्हाडा जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. ...

गोरेगावात म्हाडाची ७,५०० घरे; प्रकल्प २०२२ पर्यंत होणार पूर्ण - Marathi News | Mhada's 7,500 houses in Goregaon; The project will be completed till 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावात म्हाडाची ७,५०० घरे; प्रकल्प २०२२ पर्यंत होणार पूर्ण

गोरेगावमधील पहाडी भागात असलेल्या भूखंडावर म्हाडा सर्वसामान्यांसाठी तब्बल ७,५०० घरे उभारणार आहे. म्हाडाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. ...

म्हाडाच्या सात इमारती अतिधोकादायक, 10 दिवसांत घरे रिकामी करावी लागणार - Marathi News | Mhada's seven buildings will be scarce, houses will be evacuated within 10 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या सात इमारती अतिधोकादायक, 10 दिवसांत घरे रिकामी करावी लागणार

शहरात सुमारे १४ हजार २८६ उपकरप्राप्त इमारती आहेत. यातील जवळपास सर्वच इमारती जुन्या व मोडकळीस आल्या आहेत. दरवर्षी म्हाडाच्या दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत या इमारतींचे सर्वेक्षण करून पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. ...

म्हाडाच्या घरांसाठी सव्वाचार हजार अर्ज - Marathi News | Thousands of applications for MHADA housing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडाच्या घरांसाठी सव्वाचार हजार अर्ज

केंद्र सरकारने २०२२पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची योजना आखली आहे. ...

पिंपरीत सहाशे सदनिकांच्या पंतप्रधान आवास प्रकल्पाला मंजुरी  - Marathi News | pantpradhan awas yojna six hundred homes approves in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत सहाशे सदनिकांच्या पंतप्रधान आवास प्रकल्पाला मंजुरी 

महापालिकेतर्फे आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. ...

पुणेकरांना खूशखबर, म्हाडातर्फे ३,१३९ सदनिकांची ३० जूनला सोडत - Marathi News | Due to Pune, Khushkhbar and MHADA will leave 3,13 9 Tanks on June 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना खूशखबर, म्हाडातर्फे ३,१३९ सदनिकांची ३० जूनला सोडत

म्हाडाच्या पुणे विभागातील विविध वसाहतींतील ३,१३९ सदनिका व २९ भूखंडांच्या विक्रीसाठी संकेतस्थळावर अर्जदारांच्या नोंदणीला शनिवारपासून प्रारंभ झाला. ...