ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मुख्यमंत्र्यांनी अचानक दिलेल्या स्थगितीमुळे जितेंद्र आव्हाड नाराज झाले होते. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णयाला स्थगिती दिल्याची खंत व्यक्त केली. ...
म्हाडा पुनर्विकासात तीन एफएसआय, सीबीडीत देणार पाच एफएसआय. मुंबईत म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी तीन एफएसआय होता. राज्यासाठी तो अडीच होता. आता तो संपूर्ण राज्यासाठी तीन करण्यात आला. ...
MNS's become aggressive : मराठी माणसाने मुंबईत काम करू नये का ? आणि मराठी टक्का घसरतोय म्हणून बोंबलायचं, मराठी अधिकारी आणि आमदार मराठी, अडचण काय सांगा? ...
MHADA : आमच्या कायदा विभागानेही आम्हाला हेच सांगितले की, आपल्याला हा कायदा लागू होत नाही. केंद्राचा हा भाडेकरू कायदा अन्यायकारक आहे, असे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. ...