ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
MHADA Home Lottery Update: म्हाडाच्या कोकण विभागाकडून ८ हजार २०५ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. २३ ऑगस्टला यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून, १४ ऑक्टोबरला सोडत काढली जाईल ...
मुंबई मंडळासाठी मात्र प्रतीक्षाच, म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाकडून दरवर्षी घरांची लॉटरी निघते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोरोना या प्रमुख कारणांसह उर्वरित कारणांमुळे दोन्ही मंडळांची घराची लॉटरी निघत नव्हती. ...
Talai Landslide: महाड येथील तळीये या गावावर पडलेल्या दरडीनंतर येथे सुमारे ५२ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जवळ जवळ संपूण गावच या दरडीखाली नष्ट झाले आहे. ...
MHADA Houses : पडीक भूखंडांसांठी संबंधित संस्थांना नोटीस देत म्हाडा हे भूखंड आपल्या ताब्यात घेणार आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांची माहिती. ...
MHADA Home in Mumbai: जागतिक बँकाच्या प्रकल्पात म्हाडाकडून काही संस्थांना भूखंड देण्यात आले होते. यातील बहुतेक भूखंड हे शासनच्या संस्थाच्या ताब्यात आहेत. मात्र हे भूखंड असेच पडून आहेत. ...