ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महात्मा गांधी जयंती विशेष : एकाचवेळी २ हजार ५६५ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक चरखा सूतकताई करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली, या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. ...
एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली छ.संभाजीनगर येथील ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव अंतर्गत स्वामी ब्रम्हानंद महाराज विद्यालय पिंप्री राजा येथे १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषि दिनानिमित्त वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...