एमजी मोटर्स ही एक ब्रिटनची आघाडीची वाहन निर्माती कंपनी आहे. एमजी मोटर्सने भारतात यंदा पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. अद्ययावत कारसोबत अद्ययावत सुविधा देण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. Read More
MG Astor Review in Marathi: साडे दहा लाखांत आता कोणती एसयुव्ही कार येते? मारुतीची ब्रेझाचे लो लेव्हल मॉडेल, टाटा नेक्सॉनचे लो एंड मॉडेल, एमपीव्ही अर्टिगा... यात काय काय येते? MGची Astor कधी पाहिलीय का? एकदा चालवून पहाच... ...
नेक्स्ट-जनरल हेक्टर 5, 6 आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये ऑफर केले जात आहे. यामध्ये प्रशस्त जागा, फिचर्स देण्यात आले आहेत. एमजीने भारतभर ३०० डीलरशीप उघडली आहेत. ...
MG Hector & Tractor Accident: एमजी हेक्टर ताशी १०० किमी वेगाने एका ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. या अपघातानंतर जे दृश्य दिसलं ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. ...