लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एमजी मोटर्स

एमजी मोटर्स

Mg moters, Latest Marathi News

एमजी मोटर्स ही एक ब्रिटनची आघाडीची वाहन निर्माती कंपनी आहे. एमजी मोटर्सने भारतात यंदा पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. अद्ययावत कारसोबत अद्ययावत सुविधा देण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. 
Read More
टाटा मोटर्सने धडा घेतला; Harrier मध्ये नवीन फिचर्स देणार - Marathi News | Tata Motors took the lesson; Harrier will offer new features in 2020 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सने धडा घेतला; Harrier मध्ये नवीन फिचर्स देणार

टाटा हॅरिअर ही कंपनीची लोकप्रिय झालेली कार आहे. सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये या कारने चांगली विक्री नोंदविली होती. ...

बाबो...! 150 किमींचा अजस्त्र 'डोलारा'; चीनची सर्वात मोठी SUV कंपनी भारतात धडकणार - Marathi News | OMG...! 150km area of factory; China's largest SUV company Great wall moters will hit India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाबो...! 150 किमींचा अजस्त्र 'डोलारा'; चीनची सर्वात मोठी SUV कंपनी भारतात धडकणार

2019 हे वर्ष भारतीय वाहन उद्योगासाठी मंदीचेच राहिले होते. मात्र, याच वर्षी आलेल्या एमजी मोटर्स आणि किया मोटर्सने ही मंदीच मोडून काढली आहे. पुढील काळात आणखी दोन चीनी कंपन्या भारतात त्यांच्या कारचा ताफाच लाँच करणार आहेत. ...

MG Hector SUV Review : हेक्टरवर तरुणाई एवढी का भाळली? 40 लाखांच्या एसयुव्हीची फिचर्स 15 लाखांत? वाचा - Marathi News | MG Hector Review: Why hector is trending in India ? How's the petrol, diesel SUV... must read | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG Hector SUV Review : हेक्टरवर तरुणाई एवढी का भाळली? 40 लाखांच्या एसयुव्हीची फिचर्स 15 लाखांत? वाचा

MG Hector SUV Review : भारतीय बाजारपेठेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मॉरिस गॅराजच्या MG Hector ने कार वेटिंगचे विक्रम मोडीत काढले आहेत. सहा महिन्यांत टाटाच्या हॅरिअरची धुळधान उडवत मंदीच्या काळातही चांगली कामगिरी केली आहे. ...

चीनची कंपनी MG Moters, KIA ला टक्कर देणार; नववर्षात भारतात एन्ट्री करणार - Marathi News | New Chinese company will hit MG Motors, KIA; Will enter India in the New Year | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :चीनची कंपनी MG Moters, KIA ला टक्कर देणार; नववर्षात भारतात एन्ट्री करणार

गाढवासोबतच्या फोटोने MG Hector घाबरली; ग्राहकाला दिली भन्नाट ऑफर - Marathi News | MG panicked by a Hector photo with a donkey; gave Offer to the angry customer | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गाढवासोबतच्या फोटोने MG Hector घाबरली; ग्राहकाला दिली भन्नाट ऑफर

साधारण 1920 सालची एक अशीच घटना आहे. राजस्थानातील अलवरच्या राजाने रोल्स रॉयस या आलिशान कारला कचरा गाडी बनविले होते. ब्रिटनमध्ये राजा जय सिंग हे रोल्स रॉयसच्या शोरुममध्ये राजेशाही पेहरावात गेले असता त्यांना तेथून घालवून देण्यात आले होते. ...

गाढवाने MG Hector ला ओढले, त्रस्त मालकाने फोटो काढले; पाहून कंपनीचा पाराच चढला - Marathi News | Donkey pulled the MG Hector, owner took photos; The company's angry on customer | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :गाढवाने MG Hector ला ओढले, त्रस्त मालकाने फोटो काढले; पाहून कंपनीचा पाराच चढला

MG's First SUV : एमजीची पहिली इलेक्ट्रीक इंटरनेट एसयुव्ही आली; 340 किमीची रेंज - Marathi News | MG's first electric Internet SUV showcased; Range of 340 km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG's First SUV : एमजीची पहिली इलेक्ट्रीक इंटरनेट एसयुव्ही आली; 340 किमीची रेंज

MG ZS EV Car : भारतीय वाहन क्षेत्र हळूहळू इलेक्ट्रीक वाहनांकडे वळू लागले आहे. यामुळे सर्वच कंपन्या येत्या काळात इलेक्ट्रीक वाहने लाँच करणार आहेत. ...

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर चीनी ड्रॅगनचा 'हल्ला'; स्मार्टफोन बाजारात अशीच केलेली घुसखोरी - Marathi News | Chinese dragon is ready to 'attack' on Indian automobile sector; Similar entry in the smartphone market | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर चीनी ड्रॅगनचा 'हल्ला'; स्मार्टफोन बाजारात अशीच केलेली घुसखोरी

भारताला सध्या परदेशी कंपन्यांकडून गुंतवणुकीची गरज आहे. यामुळे एकीकडे आनंदाची बातमी असली तरीही मारुती, टाटा, महिंद्रासह अन्य भारतीय कंपन्यांना मोठे आव्हान मिळणार आहे. ...