लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमजी मोटर्स

एमजी मोटर्स, मराठी बातम्या

Mg moters, Latest Marathi News

एमजी मोटर्स ही एक ब्रिटनची आघाडीची वाहन निर्माती कंपनी आहे. एमजी मोटर्सने भारतात यंदा पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. अद्ययावत कारसोबत अद्ययावत सुविधा देण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. 
Read More
MG Moters कडून नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच; इंग्लिश नाही तर हिंग्लिश कमांड्सही देता येणार - Marathi News | MG Moters launches new 'Hector 2021'; Not only English but also Hinglish commands can be given | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG Moters कडून नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच; इंग्लिश नाही तर हिंग्लिश कमांड्सही देता येणार

MG Hector: हेक्टर २०२१ ५ सीटर ही एक नवी बोल्ड थर्मोप्रेस्ड फ्रंट क्रोम ग्रिलसह येते. याद्वारे ग्राहकांना निवांतपणाचा अनुभव देते. १८ इंच स्टायलिश ड्युएल-टोन अलॉय, सिडक्टिव्ह डार्क रीअर टेलगेट गार्निश आणि पुढील तसेच मागील स्किड प्टेट्सवर गनमेटल फिनिश ...

MG Hector च्या नव्या व्हर्जनमध्ये भारतीयांसाठी नवं फीचर; ७ जानेवारीला होणार लाँच - Marathi News | MG Hector facelift to have this exclusive feature Likely to enhance in car entertainment | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :MG Hector च्या नव्या व्हर्जनमध्ये भारतीयांसाठी नवं फीचर; ७ जानेवारीला होणार लाँच

७ जानेवारी रोजी लाँच होणार नवी कार, भारतीयांसाठी असणार खास फीचर ...

Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर - Marathi News | Launch of new variant of Tata Harrier; will fight MG Hector, Creta, Sonet | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर

टाटा मोटर्सने दणकट नेक्सॉनचे नवीन सनरुफवाले मॉडेल आणल्यानंतर लगेचच धाकड एसयुव्ही हॅरिअरचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. जाणून घ्या काय नवीन फिचर्स आले आहे. ...

Hyundai Creta नव्या रूपात लाँच, MG Hector ला टक्कर देणार; पाहा किंमत - Marathi News | Hyundai Creta launched in India; will give fight to MG Hector See Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai Creta नव्या रूपात लाँच, MG Hector ला टक्कर देणार; पाहा किंमत

All New hyundai creta बीएस6 मध्ये ही गाडी लाँच करताना कंपनीने मोठे बदल केले आहेत. डिझाईन आणि स्टाईल बदलताना कंपनीने यामध्ये या सेगमेंटमधील नवीन फिचरही दिले आहेत.  ...

Video: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; कंपनीने कारण सांगितले - Marathi News | Video: MG Hector caught fire in delhi after mumbai; Company on silent mode | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; कंपनीने कारण सांगितले

गेल्याच महिन्यात वांद्रे येथे हेक्टरला आग लागली होती. ...

MG ZS EV : किंमतीची घोषणा; पाच दिवसांत एक लाखाने वाढली - Marathi News | MG ZS EV: Price Announcement; In a five-day period it increased by one million | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG ZS EV : किंमतीची घोषणा; पाच दिवसांत एक लाखाने वाढली

काही दिवसांपूर्वीच एमजीने बुकिंग सुरू केले होते. आज किंमती जाहीर करण्याआधी बुकिंग बंद केले. ...

MG ZS EV : दिवस ठरला! एमजीची पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही हेक्टर होणार लाँच - Marathi News | MG's Electric SUV: MG will launch its first electric ZS EV on 27 January | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG ZS EV : दिवस ठरला! एमजीची पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही हेक्टर होणार लाँच

ब्रिटीश कंपनी मॉरिस गॅरेज म्हणजेच एमजीने सहा महिन्यांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत पाऊल ठेवले होते. ...

टाटा मोटर्सने धडा घेतला; Harrier मध्ये नवीन फिचर्स देणार - Marathi News | Tata Motors took the lesson; Harrier will offer new features in 2020 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सने धडा घेतला; Harrier मध्ये नवीन फिचर्स देणार

टाटा हॅरिअर ही कंपनीची लोकप्रिय झालेली कार आहे. सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये या कारने चांगली विक्री नोंदविली होती. ...