एमजी मोटर्स, मराठी बातम्या FOLLOW Mg moters, Latest Marathi News एमजी मोटर्स ही एक ब्रिटनची आघाडीची वाहन निर्माती कंपनी आहे. एमजी मोटर्सने भारतात यंदा पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. अद्ययावत कारसोबत अद्ययावत सुविधा देण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. Read More
या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारमध्ये 77kWh बॅटरी आहे, जी 536bhp च्या ड्युअल मोटर सेटअपसह येते आणि 725Nm टॉर्क जनरेट करते. ...
कार चालतच असल्याने तो कारमधून बाहेरही उडी मारू शकत नव्हता. पोलिसांनी त्याला काच उघडून चावी बाहेर फेकण्यास सांगितले... पण काही फायदा नाही... ...
एमजी मोटर इंडिया ही शांघाय येथील SAIC मोटरची उपकंपनी आहे. ...
ही आता अपडेटेड एक्सटेरिअर आणि जबरदस्त केबीनसह येते. ...
ही मोठी कंपनी आपला काही हिस्सा विकण्याच्या विचारात आहे. यासाठी ते रिलायन्स इंडस्ट्रीजशीही चर्चा करत आहे. ...
कंपनीनं याद्वारे आपली दुसरी इलेक्ट्रीक कार बाजारपेठेत लाँच केली आहे. तसंच याच्या कस्टमायझेशनचेही पर्याय देण्यात येतायत. पाहा काय आहे खास. ...
आता ही कार दोन सीटर असेल की चार, पाच सीटर हे उद्याच आपल्याला समजणार आहे. ...
एमजी मोटर भारतात लवकरच आपली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार Air EV लॉन्च करण्याची दाट शक्यता आहे. ...