Aarey Kanjurmarg Metro Car Shed: कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड बनवणे धोकायदायक असून, ते अधिक व्यवहार्य नाही, असे गृहमंत्रालयाच्या पत्रात म्हटले आहे. ...
Nagpur News पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य विशेष अतिथी ऑगस्ट अखेरपर्यंत वा सप्टेंबर महिन्यात नागपूर मेट्रोचे रिच-२ (कामठी रोड) आणि रीच-४ चे (सेंट्रल एव्हेन्यू) उद्घाटन करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ...
या प्रकल्पामुळे नागपूर व इतर शहरांमधील संपर्क बळकट होईल. यासंदर्भात नुकतेच रेल्वेमंत्र्यांशी बोलणे झाले. पुढील सर्व बाबी सुरळीत पार पडतील, असे गडकरी यांनी सांगितले. ...