लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

Pune Metro: शहराच्या धमन्या रूंदावून धावते महामेट्रो.., पुण्यातील तरुणाचं गाजतंय मेट्रोगीत, पहा व्हिडिओ - Marathi News | pune Metro song composed by a young man from Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: शहराच्या धमन्या रूंदावून धावते महामेट्रो.., पुण्यातील तरुणाचं गाजतंय मेट्रोगीत, पहा व्हिडिओ

’मेट्रोगीत’ सध्या सर्वत्र व्हायरल झाले असून, या गीतावर पुणेकरांसह नेटिझन्सच्याही लाईक्सचा वर्षाव होत आहे ...

Pune Metro: पुणेकर म्हणतात, 'भोसरी स्टेशन' हे नाव चुकीचं; थेट नाव बदलण्याची केली मागणी... - Marathi News | Pune residents say Bhosari station is wrong Request to change name directly pune metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणेकर म्हणतात, 'भोसरी स्टेशन' हे नाव चुकीचं; थेट नाव बदलण्याची केली मागणी...

पुण्यातील गरवारे ते वनाज या मेट्रोचे उदघाटन झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ च्या सुमारास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो सुरु करण्यात आली ...

Pune Metro | पुणे मेट्रो जोरात! अवघ्या ८ दिवसांत 32 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न - Marathi News | pune metro more than 32 lakhs income in just 8 days metro app download 27 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro | पुणे मेट्रो जोरात! अवघ्या ८ दिवसांत 32 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न

मेट्रोला लाखोंचे उत्पन्न ...

Pune Metro: पुणे मेट्रो सुरु झाल्यापासून अवघ्या ८ दिवसात '२ लाख प्रवासी अन् ३२ लाखांची कमाई' - Marathi News | In just 8 days since the launch of Pune Metro 2 lakh passengers and 32 lakh revenue' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणे मेट्रो सुरु झाल्यापासून अवघ्या ८ दिवसात '२ लाख प्रवासी अन् ३२ लाखांची कमाई'

मेट्रोचे बुकिंग करणारे मेट्रो अँप आतापर्यंत २७ हजार जणांनी केले डाऊनलोड ...

Pune Metro: वेळ चुकली की गाडी हुकली..., पुणेकरांना मेट्रोसाठी मुंबईकरांएवढी धावपळ करावी लागणार - Marathi News | Pune Metro: If the train misses the time ..., Punekars will have to run as fast as Mumbaikars for Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: वेळ चुकली की गाडी हुकली..., पुणेकरांना मेट्रोसाठी मुंबईकरांएवढी धावपळ करावी लागणार

पुणेकरांना व्हावे लागेल मुंबईकरांएवढे सुपरफास्ट ...

Pune Metro: मेट्रोपेक्षा आपली बाईकच फास्ट; जाणून घ्या वेळ अन् किलोमीटरचं गणित - Marathi News | Your bike is faster than the pune metro Learn the math of time and kilometers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्रोपेक्षा आपली बाईकच फास्ट; जाणून घ्या वेळ अन् किलोमीटरचं गणित

लोकमतच्या दोन प्रतिनिधींनी केलेल्या ग्राऊंड रिपोर्टमधून समोर आलेली माहिती ...

प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत पीएमपी पोहोचवणार; एकाच ॲपवरून दोन्हींचे तिकीट काढता येणार - Marathi News | Pune Metro & PMP to take passengers to Metro station Administration decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत पीएमपी पोहोचवणार; एकाच ॲपवरून दोन्हींचे तिकीट काढता येणार

पुणे मेट्रोची सेवा वनाज ते गरवारेदरम्यान सुरू झाल्यावर आता पीएमपी प्रशासनाने मेट्रोच्या मार्गावर फिडर सेवा देण्याचा निर्णय घेतला ...

Pune Metro: मेट्रोच्या कामामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत; पुण्याहून सुटणाऱ्या 'या' लोकल रद्द - Marathi News | Railway traffic disrupted due to pune Metro work local departing from Pune canceled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्रोच्या कामामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत; पुण्याहून सुटणाऱ्या 'या' लोकल रद्द

पुणे मेट्रो शुक्रवारी ११ ते ४ या वेळेत पाच तासांचा ब्लॉक घेऊन गर्डर टाकण्याचे काम करणार आहे ...