लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

पाण्यातून जाणार मेट्रो ट्रेन; 'या' राज्यात भूयार तयार, प्रवाशांना मिळेल विलक्षण अनुभव - Marathi News | India's first underwater train tunnel in Kolkata West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्यातून जाणार मेट्रो ट्रेन; 'या' राज्यात भूयार तयार, प्रवाशांना मिळेल विलक्षण अनुभव

‘यूरोस्टार’च्या लंडन-पॅरिस कोरिडोअरच्या धर्तीवर हे भूयार तयार करण्यात आले आहे. ...

मुंबई : मंडाले मेट्रो डेपोचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण - Marathi News | More than 50 percent of Mandalay Metro Depot work completed metro 2b | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडाले मेट्रो डेपोचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण

मुंबई मेट्रो मार्ग २ब साठी मंडाळे येथे ३० हेक्टर जागेत मेट्रो कार डेपो उभारत असून यामध्ये प्रामुख्याने सरकारी जमिनीचा समावेश आहे. ...

मेट्रोची धाव भिवंडीपर्यंत, पहिल्या टप्प्याचे ७० टक्के काम झाले पूर्ण - Marathi News | Metro runs up to Bhiwandi 70 percent of the first phase has been completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोची धाव भिवंडीपर्यंत, पहिल्या टप्प्याचे ७० टक्के काम झाले पूर्ण

मेट्रो ५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी देणार आहे. ...

ठाण्यातील मेट्रो चारच्या कामासाठी घोडबंदर रोडवरील वाहतूक रविवारपासून रात्रीची 6 दिवस बंद - Marathi News | Traffic on Ghodbunder Road will be closed for 6 days from Sunday night for the work of Metro 4 in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मेट्रो चारच्या कामासाठी घोडबंदर रोडवरील वाहतूक रविवारपासून रात्रीची 6 दिवस बंद

गर्डर टाकण्याच्या कामादरम्यान मुंबई-नाशिक महामागार्ने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ...

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग ५ च्या पहिल्या टप्प्याचे ७० टक्के काम पूर्ण - Marathi News | 70 percent of the first phase of Thane-Bhiwandi-Kalyan Metro Route 5 has been completed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग ५ च्या पहिल्या टप्प्याचे ७० टक्के काम पूर्ण

मेट्रो मार्गिका ५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करेल ज्यामुळे नागरिकांना वाहतुकीची एक नवीन आणि पर्यावरण पूरक व्यवस्था उपलब्ध होईल. ...

भाईंदरच्या राई-मुर्धा येथील मेट्रो कारशेड उत्तनला जाणार, ४ ते ५ हजार कोटींनी खर्च वाढणार - आ. सरनाईक - Marathi News | Metro car shed at Rai-Murdha of Bhayander will be moved to Uttan, the cost will increase by 4 to 5 thousand crores says Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या राई-मुर्धा येथील मेट्रो कारशेड उत्तनला जाणार, ४ ते ५ हजार कोटींनी खर्च वाढणार - आ. सरनाईक

मेट्रो कारशेडही उत्तन येथील सरकारी जागेवर उभारले जाणार असल्याने मेट्रोचा लाभ उत्तन वासियांना सुद्धा होणार आहे. मात्र कारशेड पुढे नेल्याने ४ ते ५ हजार कोटींचा खर्च वाढणार आहे. ...

हिवाळी अधिवेशन २०२२; मुंबईच्या मेट्रोचे अडथळे सुटले - Marathi News | Winter Session 2022; Mumbai's metro has been derailed says pratap sarnaik | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन २०२२; मुंबईच्या मेट्रोचे अडथळे सुटले

मुरडा, राई येथे मेट्रोचे कारशेड उभे होणार होते. परंतु तेथील गावकऱ्यांनी त्याला विरोध केला होता.  ...

मेट्रोची प्रवासी संख्या पोहोचली १.१० लाखावर; कामठी मार्ग, सेंट्रल एव्हेन्यू ‘इफेक्ट’ - Marathi News | Passenger number of 'Metro' at 1.10 lakh; Kampti Marg, Central Avenue's positive 'Effect' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोची प्रवासी संख्या पोहोचली १.१० लाखावर; कामठी मार्ग, सेंट्रल एव्हेन्यू ‘इफेक्ट’

लोकार्पणानंतर प्रवाशांची मेट्रो रेल्वेत गर्दी ...