Metro, Latest Marathi News
बहुप्रतिक्षित कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्या मे अखेरपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. ...
आरेतील जागेचा वापर मेट्रो ६ मार्गिकेच्या बांधकाम साहित्याच्या साठवणुकीसाठी आणि कामगारांच्या कॅम्पसाठी करण्यावरून पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. ...
मेट्रो मार्गिकेबाबतची कागदपत्रे व्यावसायिक स्वरूपाची असल्याने उपलब्ध करता येणार नाहीत, असे उत्तर एमएमआरडीएने माहिती अधिकारात मागितलेल्या प्रश्नावर दिले आहे. ...
मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. ...
खरेदीचा मार्ग झाला मोकळा. ...
‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेड उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अतिरिक्त ७ हेक्टर जागेची मागणी केली आहे. ...
तिकीट काढण्यापासून प्रवाशांची होणार सुटका ...
वर्सोवा - घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवर सतत तिकीट काढण्यापासून प्रवाशांची सुटका होणार आहे. ...