लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी - Marathi News | Mumbai Metro Line 3 first underground begins operations for public today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Metro 3: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी

Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या भूगर्भातून प्रवासाचे येथील नागरिकांनी पाहिलेले स्वप्न आज, सोमवारपासून प्रत्यक्षात आले. ...

मेट्रो भुयारी, मुंबईकरांसाठी मौज तिची न्यारी, पण... - Marathi News | metro subway fun for mumbaikars but | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो भुयारी, मुंबईकरांसाठी मौज तिची न्यारी, पण...

दक्षिण मुंबईतील कुलाबा भागाची मेट्रोने थेट बीकेसी आणि विमानतळाला जोडणी मिळणार आहे.  ...

PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद - Marathi News | inauguration of mumbai metro 3 route by pm narendra modi and communicating with school children and women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद

बीकेसी येथे मेट्रो ३ मार्गिकेवरील गाडीला हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मेट्रो प्रवासादरम्यान पालिका शाळेतील मुलेही सहभागी झाली होती.  ...

PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास! - Marathi News | PM narendra modi inaugurates Mumbais first underground metro line 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण!

PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीतील अत्यंत महत्वाकांक्षी ठरणाऱ्या शहराच्या पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ...

काशीगाव मेट्रो स्थानकाचे काम बंद पाडण्यावरून आजी-माजी आमदार यांच्यात जुंपली - Marathi News | Clash between mla and ex-MLA over the suspension of Kashigaon metro station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काशीगाव मेट्रो स्थानकाचे काम बंद पाडण्यावरून आजी-माजी आमदार यांच्यात जुंपली

मीरा भाईंदर मेट्रोच्या कामापैकी दहिसर ते काशिगाव मेट्रो ही पहिल्या टप्प्यात डिसेंबर २०२४ मध्ये सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. ...

Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही... - Marathi News | mumbai metro 3 underground aqua line check fare route train timings stations and other all you need to know | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...

mumbai metro 3 ticket fare: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (MMRC) ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात असून त्यावर एकूण २७ स्थानके असतील. ...

दांडिया खेळून उशिरा घरी परतणाऱ्यांना मेट्रोचा दिलासा! ‘मेट्रो २ अ, ७’वर अतिरिक्त सेवा - Marathi News | in mumbai metro relief for those returning home late after playing dandiya service by additional round on metro 2a and metro7 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दांडिया खेळून उशिरा घरी परतणाऱ्यांना मेट्रोचा दिलासा! ‘मेट्रो २ अ, ७’वर अतिरिक्त सेवा

सद्य:स्थितीत या मेट्रो मार्गिकांवरून शेवटची गाडी रात्री ११ वाजता सुटते. नवरात्रोत्सवात या मेट्रो मार्गिकांवरून रात्री ११ ते मध्यरात्री १२:३० दरम्यान दर १५ मिनिटांनी विशेष गाडी चालविली जाणार आहे. ...

Pune Metro: स्वारगेटवरून ३ मिनिटांत मंडई; पुणेकरांचा मेट्रोने सुखकर प्रवास, पहिल्याच दिवशी १८ हजार प्रवासी - Marathi News | Mandai three minutes from Swargate Happy journey of Pune residents by metro 18 thousand passengers on the first day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: स्वारगेटवरून ३ मिनिटांत मंडई; पुणेकरांचा मेट्रोने सुखकर प्रवास, पहिल्याच दिवशी १८ हजार प्रवासी

स्वारगेट ते शिवाजीनगर प्रवास करताना पुणेकरांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करत या प्रवासाला अर्धा तास लागत होता, मेट्रोमुळे पुणेकरांनी १० मिनिटांत सुखकर प्रवासाचा आनंद घेतला. ...