Metro News: मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरून महिनाभरात ६ लाख ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही मेट्रो मार्गिका सुरू होऊन एक महिना उलटला, तरीही या मेट्रोची दररोजची प्रवासीसंख्या सरासरी २० हजार एवढीच राहिली आहे. ...
कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेवर पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी हा १२.६९ किमी लांबीचा मार्ग सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. पहिल्या दिवशी या मेट्रोमधून १८ हजार प्रवाशांनी प्रवास केला. ...