लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो ‘पीपीपी’द्वारे!; महिनाअखेरपर्यंत स्वारस्य निविदा निघणार - Marathi News | kanjurmarg badlapur metro through ppp tenders of interest will be issued by the end of the month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो ‘पीपीपी’द्वारे!; महिनाअखेरपर्यंत स्वारस्य निविदा निघणार

घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेनंतर मुंबईतील दुसरी पीपीपी तत्त्वावरील मेट्रो मार्गिका ठरणार आहे. ...

अंधेरी-दहिसर मेट्रोचे भाडेवाढ प्रस्ताव दिल्लीत? एमएमआरडीए भाडे निर्धारण समिती नेमण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविणार - Marathi News | Andheri-Dahisar Metro fare hike proposal in Delhi MMRDA to send proposal to Central Government to appoint fare determination committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी-दहिसर मेट्रोचे भाडेवाढ प्रस्ताव दिल्लीत? एमएमआरडीए भाडे निर्धारण समिती नेमण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविणार

एमएमआरडीएच्या अखत्यारितील महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून (एमएमएमओसीएल) ३५.१ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे संचालन केले जाते. या मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला होता.  ...

धारावीत मुंबईचे पहिले ‘मेट्रो इंटरचेंज स्टेशन’ हाेणार, पुनर्विकासात मल्टी-मॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याची योजना  - Marathi News | Mumbai's first 'Metro Interchange Station' to be located in Dharavi, plans to build multi-modal transport hub in redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत मुंबईचे पहिले ‘मेट्रो इंटरचेंज स्टेशन’ हाेणार, पुनर्विकासात मल्टी-मॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याची योजना 

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लानसह विविध योजनांची माहिती आता उघड होत आहे. त्यानुसार, धारावी पुनर्विकास योजनेत विविध पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक कल्याणकारी योजनांचा समावेश केला आहे. ...

एअरटेल, जिओचे नेटवर्क मेट्रो ३ मार्गिकेवर गायब - Marathi News | Airtel, Jio's network disappears on Metro 3 route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअरटेल, जिओचे नेटवर्क मेट्रो ३ मार्गिकेवर गायब

मेट्रो ३ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर सेवा सुरू होऊन आठवडा उलटला आहे. ...

भुयारी मेट्रोवर दहा दिवसांत साडेचार लाख जणांचा प्रवास, दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात - Marathi News | Four and a half lakh people travelled on the underground metro in ten days, passenger numbers started increasing after the second phase started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुयारी मेट्रोवर दहा दिवसांत साडेचार लाख जणांचा प्रवास, दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात

एमएमआरसीकडून कफ परेड ते आरे या ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असून त्यावर २७ स्थानके आहेत. ...

मेट्रोजवळ घर खरेदीला मुंबईकरांचे प्राधान्य - Marathi News | Mumbaikars prefer buying a house near the metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोजवळ घर खरेदीला मुंबईकरांचे प्राधान्य

लोकांची वाढती पसंती ही विकासकांच्या पथ्यावर पडत असून, मेट्रोनजीकच्या घरांच्या किमती गेल्या सहा महिन्यांत किमान २० टक्के वाढल्या आहेत. ...

मेट्रोप्रमाणे लोकलमध्येही आता नियंत्रित प्रवेश, पश्चिम रेल्वेवर केली जाणार चाचणी - Marathi News | Like Metro now entry into local trains is also controlled trial will be conducted on Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोप्रमाणे लोकलमध्येही आता नियंत्रित प्रवेश, पश्चिम रेल्वेवर केली जाणार चाचणी

लोकलमध्ये प्रवास करताना आता मेट्रोसारख्या नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले - Marathi News | After the Chief Minister pierced his ears, A. Mehta softened; Work on the stairs of Kashigaon Metro Station, which was closed for the last two years, has started | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले

बुधवारी मेट्रोच्या तांत्रिक चाचणी साठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सदर बाब एमएमआरडीए अधिकाऱ्यांसह काहींनी निदर्शनास आणून दिली. ...