मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला दिलेल्या वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकामुळे (एफएसआय) महापालिकेला मिळणाऱ्या वाढीव विकासनिधीतील अर्धी रक्कम महामेट्रोला द्यावी असा प्रस्तावच सरकार व महापालिकेला पाठवला आहे. ...
मेट्रोसाठी शिवसेनेसह नागरिकांनी आंदोलने केली असताना मेट्रोला मंजुरी दिल्याचे जाहीर करून स्थानकांची नावेही मंजूर झाली आहेत. असे असताना कामाला सुरुवात झाली नसल्याने सरकारने मीरा- भार्इंदरकरांची फसवणूक केली आहे. ...
मेट्रोच्या कामावर असलेल्या एका मजुराचा उंचावरून खाली पडून करुण अंत झाला. दीपक पंजाबराव गवई (वय ४६) असे मृताचे नाव आहे. ते नागलवाडी, वडधामना येथील रहिवासी होते. ...
पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड शहरात वेगाने सुरू आहे. दापोडीपर्यंतच या कामाला गती आहे. पुढील मार्गाचे काय, असा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत विचारण्यात आला. ...
अंबाझरी मार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात तिन्ही विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो हाऊससमोर अॅम्ब्युलन्समध्ये मृतदेह ठेवून आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, आ. प्रकाश गजभिये, जय ज ...
गणशोेत्सवात बाप्पाची प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुकीवेळी जवळपास २२ ते २४ फूट रस्त्याची गरज असते. सध्या दक्षिण मुंबईतील गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ रोड, ग्रँटरोड, मुंबई सेंट्रल, ठाकूरद्वार अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर मेट्रोचे काम सुरू आहे ...