शहरात निमार्णाधीन मेट्रो प्रकल्पांतर्गत लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनदरम्यान रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे आधीच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढाल्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. ...
मुंबईची नवीन जीवनवाहिनी म्हणून आकार घेत असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशने (एमएमआरसी) मेट्रो-३ मार्गिकेचा अवघ्या १९ महिन्यात ५० टक्के भुयारीकरणाचा टप्पा गाठला आहे. ...
मागील एक महिन्यापासून दोन तास वीजपुरवठा खंडीत करण्यात येतो, अशी तक्रार नागरिकांनी केली होती. त्यावर कार्यावाही करत केजरीवाल यांनी तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या सूचना केल्या. ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ७ मार्चपासून खापरी ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनदरम्यान प्रवासी व्यावसायिक सेवा सुरू झाली. याकरिता हैदराबाद मेट्रो आणि चीनची सीआरआरसी कंपनीकडून मागविण्यात आलेल्या रेल्वेचा उपयोग करण्यात येत आहे. ...
कोलकात्यातील हुबळी नदीच्या खालून झालेल्या देशातील पहिल्या बोगद्यानंतर दुसरा बोगदा हा चेन्नई येथील भुयारी मेट्रोसाठी करण्यात आला असून, मिठी नदी पात्राखालचा हा तिसरा बोगदा असणार आहे. ...