दिल्लीत मेट्रो आणि बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आपच्या या प्रस्तावित योजनेला 'मेट्रो मॅन' अशी ओळख असलेल्या ई श्रीधरन यांनी विरोध दर्शवला आहे. ...
महामेट्रो, नागपूर प्रकल्पाद्वारे सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते झिरो माईल मेट्रो स्टेशनदरम्यानच्या ट्रॅकवर गुरुवार व शुक्रवारी लोड परीक्षण करण्यात आले. या कार्याच्या प्राथमिक परीक्षणात ४३ मीटर स्टील कंपोझिट गर्डर येथे १०० टन इतक्या रेतीच्या बॅग ...
संत्रा मार्केट परिसरातील रेल्वे स्टेशन गेटच्या मागील बाजूला गुरुवारी मेट्रो रेल्वेचे काम सुरू असताना ३७५ मि.मी व्यासाची फोर्ट-५मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ...
प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकापर्यंत नेण्या-आणण्यासाठी फीडर बस सुरू करण्यात येणार आहे. स्थानकापासून कमी अंतरासाठी छोट्या वाहनांची सुविधा असेल. मेट्रो रेल्वेच्या वेळापत्रकानुसार आपली बसच्या ४५ मिनी बसेस धावतील. ...
मनीषनगर आणि लगतच्या वस्त्यांमधून वर्धा रोडवर येण्यासाठी लोकांना रेल्वे रुळ ओलांडावा लागत होता. फाटक बंद झाल्यानंतर लोकांना थांबावे लागायचे. या ठिकाणी उड्डाणपूल असावा, अशी या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. आता मनीषन ...